चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिके नेहमी आपल्या अभिनया जोरावर प्रेक्षकांच मनोरंजन करत असतो...
म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषांच्यामागे एका स्त्रीचा हात असतो कुशला साथ मिळाली ती म्हणजे सुनैनाची...
नुकताच कुशलनं एक फोटो शेअर केला आणि त्यावर
कुशलनं तुम साथ हो, तो मै हर बात का हल ढुंढ लुंगा अस कॅप्शन देत हा शेतात आपल्या बायकोसोबत कुशल नांगर ओढताना दिसतोय...

#Kushalbadrike #Chalahawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber